भविष्यातील लोकनेता पृथ्वीराज चव्हाण

Posted by on Oct.04, 2014, under news No Comments

लोकनेता कसा असावा आणि तो कसा घडतो याचे भविष्य तुम्हाला पहायचे असेल तर ते तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्यात पाहू शकता. कोणताही स्वार्थ नाही किंवा कोणताही घोटाळा नाही. जे समोर आहे आणि जे लोकांच्या दृष्टीकोनातून योग्य आहे असे निर्णय घेणारा आणि कोणत्याही दबावाला बळी न पडणारा नेताच लोकनेता बनू शकतो.

Prithviraj Chavan karad

राज्याची घडी एका अर्थाने त्यांनीच बसवली. परंतु सोबती जर चांगला नसेल तर संपूर्ण समूहाला त्याचा फटका कसा बसतो हे उदाहरण त्यांच सरकार आहे.
संपूर्ण कॉंग्रेस चा मी जारी समर्थक नसलो तरीही पृथ्वीराज चव्हाण यांचा मी १९९५ पासून चाहता आहे. त्यामुळे एकाद्या व्यक्तीच्या चांगुलपणाविषयी लिहिण्यास मी नेहमीच इच्छुक असतो.

तरुणांनी त्यांची काम करण्याची पद्धती/ शैली यातून खूप काही शिकावे, पदावर असताना आणि नसतानाही शांतचित्ताने स्वतःला कसे मांडावे हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. अशा व्यक्तिला मी नक्कीच निवडून आणणार आहे.

या ब्लॉग मध्ये जे काही लिहिले आहे ते नक्कीच पेड अथवा कोणी मुद्दाम लिहायला सांगिले नाही. कारण मी एक सुजन, आणि व्यक्ती स्वातंत्र्य असलेला नागरिक आहे जो जबाबदारीने वागत असतो.

हि जाहिरात नक्की पहा… पहा काय विचारात योग्य बदल होतोय का?

देवाचे फोटो काढू नये, सामान्य माणसाला देवाचे फोटो वर्ज्य का?

Posted by on Jan.22, 2014, under news No Comments

आजकाल आपण जिथे जिथे देवाचे दर्शन घ्यायला जातो तिथे एकच बोर्ड लिहिलेला असतो देवाचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. आपणा सर्वांना कदाचित हे सामान्य वाटेल परंतु आपण थोडा विचार करू असं का? काळ बदलला लोक बदले आणि लोकांच्या सवयी, आवडी, निवडी. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे आपल्या आवडत्या, प्रेरणा स्थानाचे फोटोस काढणे. एक सामान्य व्यक्ती फोटो काढत असेल तर त्याचा यथेच्च अपमान केला जातो, त्याचा कॅमेरा, फोन काढून घेतला जातो. याउलट एखाद्या वाहिनीला त्याच मंदिराचा कानाकोपरा, देव, देवाचे दागिने, गुप्त ठिकाणे सर्व ध्वनी, चित्रफितीत साठवून ठेवण्याची, ते जगजाहीर करण्याची मुभा.

सामान्य माणसाला सुरक्षेच्या कारणास्तव फोटो काढून देत नाहीत आणि वाहिन्यांना कोणता नियम लागू असतो देवच जाने. काही ठिकाणे अशी आहेत कि फोटो काढल्यास त्या देवाची प्रसिद्धी कमी होईल या कारणास्तव फोटो काढू देत नाहीत. असो देवाचे फोटो काढू देणे हा एक हक्काचाही भाग व्हावा हि माझी इच्छा आहे. राजकारणी( विधी तज्ञ ) लोकांनी याचा विचार नक्की करावा. लोकांनी फोटो काढले तर काही बिघडणार नाही. ज्या मंदिरात बंदोबस्त नीट असेल तेथे कसलीही चिंता करण्याचे कारण नाही. ज्याप्रमाणे विमानात जाताना चेकअप करून योग्य वस्तूना सोबत घेवून जाण्याची परवानगी दिली जाते तशीच परवानगी मंदिरात दिली जावी.

Yashwant Krushi official website

Posted by on Oct.30, 2013, under news No Comments

The official website for yashwant krushi pradarshan 2013 has been launched on the domain http://yashwant.karad.in Karad.in has done coding job for this website.

karad krushi pradarshan

You can join official facebook page of this event http://fb.com/yashwant.agro.expo.

Malkapur election results

Posted by on Sep.02, 2013, under news (1) Comment

Malkapur nagarparishad results has been announced. Stay tunned for detail resuts.

Malkapur election 2013

Posted by on Aug.26, 2013, under news No Comments

मलकापूर च्या निवडणुका सध्या जाहीर झाल्या आहेत. प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. पोलिस आपली कामगिरी चोख बजावताना दिसत आहेत. दिनांक २५.८.२०१३ रोजी पोलिसांनी रात्री १० ते १२ या वेळेत वाहन तपासणी मोहीम झेड. पी कॉलनी जवळ, कराड-ढेबेवाडी रोड वरती राबविली. त्यामध्ये १०-१२ पोलिस, वाहतूक पोलिस आणि इतर उच्च अधिकारी सामील होते.

दिवसभर सत्तारूढ गटाची व विरुद्ध गटाच्या प्रचाराचे काम वाहनामधून चालु आहे. आगाशिवनगर, मलकापूर मधील लोकांना दिवसभर प्रचाराची गाणी ऐकावी लागत आहेत.

लढत प्रथमदर्शनी एकतर्फी जरी वाटत असली तरी विकास, काही आक्षेप आणि तटस्थ भूमिकां यामुळे ती तिहेरी होणार हे मात्र नक्की. यामध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस, यशवंत आघाडी आणि मनसे यांच्यामध्ये खरी चुरस असणार आहे.

मलकापूरच्या मतदानाचे निकाल आणि इतर माहितीसाठी पाहत राहा karad.in

Looking to host college events and need website?

Posted by on Aug.10, 2013, under news (1) Comment

Hi guys, Are you hosting any event, or looking website for your project? Karad.in will offer you free website hosting on the dedicated YourEvent.karad.in subdomain for your event or for your project. Fell free to contact us on 9762538662 or mail us on manjifera@gmail.com . We will provide you free hosting till end of your event and if possible forever too, it depends on your activities on your website.

We hope you all institution’s and students will avail this opportunity. We are trying to contribute little bit in social cause.

Thanks.